कोरोना व्हायरस: इराणमधले डॉ. मेहदी यांचं व्हीडिओ पोस्ट केल्यानंतर दोनच दिवसांत निधन झालं
Published
कोरोना व्हायरससंबंधीचा व्हीडिओ पोस्ट केल्यानंतर दोनच दिवसांत डॉ. मेहदी यांचं निधन झालं.
इराणमध्ये अनेक डॉक्टरांचा कोरोना सामना करताना मृत्यू झाला आहे.
इराणमधील अनेक डॉक्टर सोशल मीडियावर तिथल्या परिस्थितीविषयी माहिती देत आहेत.
आमचे कर्मचारी जीव धोक्यात घालून काम करत आहेत, असं येथील डॉक्टर सांगतात.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)