You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना व्हायरस: 300 वर्षांपूर्वी प्लेग पाहिला, आज या गावात कोरोनाचं भय आहे
Published
कोरोना व्हायरसच्या उद्रेकामुळे आपण जगभरात लॉकडाऊन आणि सोशल डिस्टन्सिंग अनुभवतोय. पण या दोन्ही शब्दांशी इंग्लंडमधल्या डर्बीशायर काऊंटीतल्या एका गावाचा फार पूर्वीच संबंध आला होता.
तीनशे वर्षांपूर्वी ईम या गावाने प्लेगच्या साथीतून वाचण्यासाठी आपापल्या घरात बंद होण्याचा निर्णय घेतला. 14 महिन्यांनंतर साथ कमी झाली.
पण या एकांतवासाने आताही गावकऱ्यांना आणि पुढच्या पिढ्यांना जवळ आणलंय.
बीबीसी प्रतिनिधी फर्गल कीन यांचा हा रिपोर्ट
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)