कोरोना व्हायरसचा सामना करणारे डॉक्टर सांगतात जगायचं असेल तर घरीच बसा

Published

युरोपात इटलीमध्ये नव्या केसेस समोर येण्याचा वेग मंदावला असला तरी स्पेनमधली परिस्थिती गंभीर आहे. स्पेनमधला मृतांचा आकडा वाढत चाललाय.

तिथल्या गंभीर परिस्थितीचा आढावा घेणारा हा ग्राउंड रिपोर्ट.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)