कोरोना व्हायरस : जगासमोर ढासळत्या अर्थव्यवस्थेला सावरण्याचं आव्हान- पाहा व्हीडिओ
Published
कोरोना व्हायरसमुळे जगाला मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. जगभरातल्या व्यवहारांवर कोरोनाचा परिणाम झाला आहे.
शेअर बाजारांचे निर्देशांकही कोसळत आहेत. कोरोनातून बाहेर पडत असतानाच जगासमोर पुढचं आव्हान या ढासळत्या अर्थव्यवस्थेला सावरण्याचं असेल.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)