कोरोना व्हायरस : हॉलिवूडनेही घेतला धसका

Published

हॉलिवूडनेही कोरोना व्हायरसची धास्ती घेतली आहे. लोकप्रिय अभिनेते अरनॉल्ड यांनी कोरोना व्हायरसमुळे घरीच राहणं पसंत केलं आहे. इतरांनीही रेस्टॉरंट, जिम या गोष्टींपासून दूर राहावे, असं त्यांनी सांगितलं.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)