You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना व्हायरसपासून तुमचा फोन कसा सुरक्षित ठेवाल?
Published
भारतात कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या शंभरहून अधिक झाली आहे. या विषाणूची लागण होऊ नये म्हणून स्वच्छतेबद्दल जागरुक राहा, असं वारंवार सांगितलं जातंय.
वैयक्तिक स्वच्छतेचं ठीक आहे, पण सतत आपल्यासोबत असलेल्या फोनचं काय? तो स्वच्छ आणि सुरक्षित कसा ठेवायचा? जंतुसंसर्ग टाळण्यासाठी आपण सॅनिटायझर वापरतो, मग फोन स्वच्छ करण्यासाठी कोणतं केमिकल वापरायचं?
कुठलंही केमिकल, जेल किंवा कापड-कागद न वापरता फक्त साबणाच्या पाण्यानेही मोबाईल स्वच्छ करता येतो, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. फोन स्वच्छ कसा ठेवाल हे जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हीडिओ.
- वाचा - महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग; पाहा सर्व ताजे अपडेट्स
- वाचा - कोरोना व्हायरसची शरीरातील प्राथमिक लक्षणं कशी ओळखाल?
- वाचा - कोरोना व्हायरसची लक्षणं दिसायला किती दिवस लागतात?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा -मास्कची विल्हेवाट कशी लावायची? नवं संकट टाळण्यासाठी ‘हे’ नक्की करा
- वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन किंवा विलगीकरण म्हणजे नेमकं काय?
- वाचा - मुंबईत लोकल ट्रेनमध्ये कसा रोखणार कोरोना व्हायरस?
- वाचा - 'गो कोरोना': या लोकांनी केली कोरोना व्हायरसवर मात
- वाचा - कोव्हिड-19 पँडेमिक जाहीर, पण याचा नेमका अर्थ काय?