You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
बाटल्यांच्या टोपणापासून कलाकृती बनवणाऱ्या आजीबाई
Published
रशियातील या आजीबाई बाटल्यांच्या टोपणापासून कलाकृती बनवतात. त्यांनी तयार केलेल्या कलाकृती एकदा पाहायलाच हव्यात.
या कलाकृती बनवण्यासाठी त्या त्यांच्या भाच्याची मदत घेतात.
याप्रकारच्या कलाकृती बनवण्यातून आनंद मिळतो, असं त्यांचं म्हणणं आहे.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)