कोरोना व्हायरस: शेअर बाजारात गुंतवणूक करणं धोक्याचं आहे का?

व्हीडिओ कॅप्शन, कोरोना व्हायरस: सेन्सेक्स आणि शेअर मार्केटला फटका, म्युच्युअल फंड्सचं काय करावं?
Published

गेले दोन आठवडे जगभरातल्या शेअरबाजारांमध्ये जी घसरण आहे त्यामागचं कारण काय? याचा कच्च्या तेलाशी वा सोन्याशी काय संबंध? आणि या सगळ्यात कोरोना व्हायरस कुठे आला?

समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये

व्हीडिओ - अमृता दुर्वे

एडिटिंग - शरद बढे

हेही नक्की वाचा -

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)