भारताची पहिली महिला हॉर्स जॉकी रूपा सिंहबद्दल तुम्हाला या गोष्टी माहीत आहेत?

व्हीडिओ कॅप्शन, भारताची पहिली महिला हॉर्स जॉकी तुम्हाला माहितीये का? - पाहा व्हीडिओ
Published

भेटा भारताच्या पहिल्या महिला हॉर्स जॉकीला. रुपा सिंह या युरोपात भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्यासुद्धा पहिल्या महिला जॉकी आहेत. जर्मनी, पोलंड, नेदरलँड याशिवाय श्रीलंका आणि अबुधाबीतील शर्यतींमध्ये त्यांनी सहभाग घेतला.

आतापर्यंत त्यांना एक सुवर्णपदक, दोन रौप्य आणि एक कांस्यपदक मिळालं आहे. - पाहा व्हीडिओ

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)