You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सहाव्या वर्षी ताटातूट झालेला मुलगा 15 वर्षांनी आईला भेटतो तेव्हा... - पाहा व्हीडिओ
Published
सहाव्या वर्षी इंडोनेशियातून मलेशियात अवैधरित्या स्थलांतर केल्यानंतर ईवानची त्याच्या आईशी ताटातूट झाली होती.
त्यानंतर त्याने इंडोनेशियात परत जाण्याचा प्रयत्न केला, पण कागदपत्रं नसल्यामुळे त्याला प्रवेश मिळू शकला नाही. पण बीबीसीच्या एका बातमीमुळे त्याच्या सावत्र वडिलांना त्याची माहिती मिळाली. बीबीसीच्या प्रयत्नांनंतर ईवानला 15 वर्षांनंतर आईला भेटता आलं.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)