मुस्लीम आरक्षण: ठाकरे सरकार नवाब मलिक यांच्या मागणीला अंमलात आणणार? सोपी गोष्ट
Published
मुस्लीम समाजासाठी शाळा-कॉलेजांमध्ये 5 टक्के आरक्षण देऊ, असं महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक नुकतंच म्हणाले. त्यामुळे मुस्लीम आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. मुस्लीम आरक्षणाची गरज आहे का? ते कायद्याने शक्य आहे का? आणि यावर महाविकास आघाडीत नवा वाद उभा राहणार का? याच प्रश्नांची उत्तरं शोधू या आजच्या सोपी गोष्टमध्ये.
व्हीडिओ – गुलशनकुमार वनकर
निर्मिती – निलेश भोसले
- वाचा संपूर्ण बातमी - मुस्लीम आरक्षणावरून शिवसेना-राष्ट्रवादीत मतभेद?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)