You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
दिल्ली हिंसाचार एकीकडे तर दुसरीकडे अलीगडमध्ये दंगल
Published
एकीकडे दिल्ली दंगलींबद्दल चर्चा सुरू आहे, पण त्याचवेळी उत्तर प्रदेशातल्या अलीगड शहरात 23 फेब्रुवारीला दोन गटांमध्ये हिंसाचार झाला ज्यात अनेक लोक जखमी झाले.
जाळपोळ, दगडफेक, गोळीबाराच्या घटनाही घडल्या. अलीगडच्या बाबरी मंडी भागात झालेल्या हिंसाचाराला राजकीय रंगही असल्याचे आरोप केले गेले. बीबीसीने याचाच शोध घेण्याचा प्रयत्न केला. नितीन श्रीवास्तव यांचा हा रिपोर्ट.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)