अमृता फडणवीस यांच्या आदित्य ठाकरे - शिवसेना विरुद्ध ट्वीट्सचा अर्थ काय? सोपी गोष्ट

व्हीडिओ कॅप्शन, अमृता फडणवीस यांच्या आदित्य ठाकरे - शिवसेना विरुद्ध ट्वीट्सचा अर्थ काय? सोपी गोष्ट
Published

अमृता फडणवीस यांच्यामुळे भाजप आणि शिवसेनेत वितुष्ट निर्माण होतंय, असं एक पत्र शिवसेनेचे किशोर तिवारी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला लिहिलंय. यामागचं कारण आहे अमृता फडणवीस यांनी नुकतंच आदित्य ठाकरेंना ट्विटरवर दिलेलं एक प्रत्युत्तर. अमृता यांनी शिवसेनेवरील राग सातत्याने ट्विटरवर व्यक्त केलाय. यामागे कोणतं राजकारण आहे की त्यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षा? पाहू या आजच्या सोपी गोष्टमध्ये.

व्हीडिओ – गुलशनकुमार वनकर

निर्मिती – निलेश भोसले

बीबीसी

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)