भारत-अमेरिका कराराची महाराष्ट्राच्या दूध उत्पादकांना भीती?
Published
ट्रंप-मोदी भेटीचा महाराष्ट्राशी काय संबंध आहे?
भारत-अमेरिकेदरम्यान व्यापारी करार झाला आणि त्यातून जर अमेरिकेच्या दुग्ध उत्पादनांना भारतात सवलती मिळाल्या तर भारतातला दूध उत्पादक शेतकरी तोट्यात जाईल अशी भीती आहे.
याविषयी बीबीसी प्रतिनिधी अरुणोदय मुखर्जी यांचा अहमदनगरमधून हा रिपोर्ट.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)