You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पी. व्ही. सिंधू: BBC इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर पुरस्कारासाठी नामांकन
Published
हैदराबादच्या पी. गोपीचंद अकादमीत जाण्याची माझी ही पहिलीच वेळ होती. तिथे आत जाताच एक वेगळीच अनुभूती होते.
एकापाठोपाठ एक आठ बॅडमिंटन कोर्ट इथे आहेत. इथूनच प्रशिक्षण घेतलेल्या अनेक भारतीय खेळाडूंनी ऑलिम्पिक, वर्ल्ड चॅम्पियनशीप आणि अनेक सुपर सीरिज जिंकल्या आहेत.
(शूट अॅंड एडिट - देबलीन रॉय आणि नवीन शर्मा, रिपोर्टर - वंदना)
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)