You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
Auto Expo: इलेक्ट्रिक कार्सचा काळ अखेर दिल्ली ऑटो एक्सपोच्या निमित्ताने आला आहे का?
Published
दिल्ली ऑटो एक्सपोमध्ये महिंद्राने आपली पिटुकली SUV KUV100 एका इलेक्ट्रिक अवतारात लाँच केली. तर टाटानेही नेक्सॉन EV बाजारात नुकतीच 14 लाख रुपयांपासून आणली आहे.
त्याशिवाय अनेक छोट्यामोठ्या कंपन्यांमुळे इलेक्ट्रिक गाड्या आता आवाक्यात येत आहेत, असं दिसतंय. पण आणखी काय अडथळे आहेत?
पाहा गुलशनकुमार वनकरचा दिल्ली ऑटो एक्सपोमधून हा रिपोर्ट.
शूटिंग आणि एडिटिंग: रोआना रहमान.