अमेरिका अध्यक्षीय निवडणूक 2020 : आयोवा कॉकसमध्ये पीट बुरुजे आघाडीवर
Published
अमेरिकन अध्यक्षपदासाठी डेमोक्रॅटिक पार्टीचा उमेदवार ठरवण्यासाठी आयोवा राज्यात पहिलं कॉकस पार पडलंय.
आणि सध्या पीट बुरुजे हे बर्नी सँडर्स आणि जो बायडेन यांच्यापेक्षा पुढे आहेत. पुढचे काही महिने प्रत्येक राज्यात ही कॉकसची प्रक्रिया पार पडेल. आणि त्यानंतर डोनाल्ड ट्रंप यांचा डेमोक्रॅटिक प्रतिस्पर्धी उमेदवार कोण असेल? त्याविषयी हा रिपोर्ट...
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)