कोरोना व्हायरस : ‘चीनमध्ये अडलेल्या नागरिकांना वाचवायला पाकिस्तान तयार नाही’

व्हीडिओ कॅप्शन, कोरोना व्हायरस : ‘चीनमध्ये अडलेल्या नागरिकांना वाचवायला पाकिस्तान तयार नाही’
Published

हुबेई प्रांतातल्या वुहानमधून परदेशी नागरिक आता आपापल्या देशांत परतलेत. भारतानंही मध्यंतरी वुहानमध्ये वास्तव्यास असलेल्या नागरिकांना देशात आणलं आणि त्यांची तपासणी केली.

पण, चीनशी चांगले संबंध असलेल्या पाकिस्तानने अजूनही वुहानमधून आपल्या 500 नागरिकांना परत आणलेलं नाही. याविरोधात या लोकांच्या नातेवाईकांना बुधवारी पाकिस्तानात निदर्शनंही केली.

बीबीसीचे इस्लामाबादमधले प्रतिनिधी सिकंदर किरमानी यांचा रिपोर्ट.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)

स्पोर्ट्स