Trump Middle East plan: ट्रंप यांचा मध्यपूर्व शांतता करार नेमका काय आहे?
Published
गाझा पट्टीत इस्त्राएल आणि पॅलेस्टिनी लोकांमधला एक शतक जुना संघर्ष तुम्ही ऐकलाच असेल.
या संघर्षात मध्यस्थी करून अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी एक मार्ग काढलाय. मध्य-पूर्वेचा शांतता करार असं याला म्हटलं जातंय. आणि इस्त्राएलचे पंतप्रधान बेंजामिन नेतनयाहू यांनी कालच वॉशिंग्टन डीसीमध्ये या करारावर स्वाक्षरीही केली.
काय आहे का करार आणि विरोधी पॅलेस्टिनींना तो मान्य आहे का? जाणून घेऊया या रिपोर्टमधून.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)