लैंगिक शोषण झालेल्या मुलांसाठी लढणाऱ्या कन्या बाबूंची गोष्ट
Published
कन्या बाबू यांनीही लहानपणी लैंगिक अत्याचाराचा सामना केला आहे. त्यामुळेच त्यांना हे काम करण्याची प्रेरणा मिळाली असं त्या सांगतात.
पालक आणि मुलांमध्ये सुसंवादाचा अभाव असल्यामुळेच मुलं आपल्या लैंगिक शोषणाबद्दल पालकांशी बोलू शकत नाहीत.
दुसरीकडे पीडितांच्या घरच्यांना ज्याप्रकारे वागवलं जातं ते थांबायला हवं असंही कन्या सांगतात.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)