You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
CAA : मालेगावातील मुस्लीम समुदायाची कागदपत्र गोळा करण्यासाठी धडपड
CAA आणि NRC वरून देशात अजूनही गोंधळाचं वातावरण आहे. सरकारचं म्हणणं आहे की याचा भारतीय मुस्लिमांवर काहीही परिणाम होणार नाही.
पण विरोधी पक्ष म्हणतात हा मुस्लिमविरोधी कायदा आहे. या सगळ्यात अनेक ठिकाणी मुस्लिम समाजाच्या लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. आपलं भारतीयत्व सिद्ध करण्यासाठी कागदपत्रांची जमवाजमव करण्यात ही मंडळी गुंतलीयत.
मालेगावमधून बीबीसी मराठीचे प्रतिनिधी मयुरेश कोण्णूर आणि शूट एडीट शरद बढे यांचा हा रिपोर्ट.
हे पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)