China Virus: चीनच्या कोरोना विषाणूचा तुमच्यावर होऊ शकतो हल्ला - व्हीडिओ
Published
चीनमध्ये वेगाने पसरत चाललेल्या कोरोना विषाणूचा धोका आता जागतिक पातळीवरही वाढत चालला आहे. या विषाणूचा प्रसार चीनबरोबरच आशियात मोठ्या प्रमाणावर होत आहे.
भारताच्या आरोग्य मंत्रालयानंही चीनमध्ये पर्यटनासाठी जाणाऱ्यांना काळजी घेण्याचं आवाहन केलंय.
हेपाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)