You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
इराणचे नागरिक इराण सरकारवरच का आहेत नाराज?
Published
इराण सरकारने युक्रेनचं विमान आपणच पाडल्याची कबुली दिल्यानंतर इराणमध्ये नव्याने निदर्शनं सुरू झाली.
या निदर्शकांचा राग इराणच्या नेतृत्वावरच आहे. या अपघातात कॅनडाचेही अनेक नागरिक मरण पावले, त्यामुळे कॅनडाच्या पंतप्रधानांनीही न्याय मिळेपर्यंत शांत न बसण्याचा निर्धार व्यक्त केलाय.
हेही पाहिलंत का?
- अमेरिकेला असा लागला इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्याचा सुगावा
- युक्रेनच्या विमानावर 'चुकून' हल्ला केल्याची इराणची कबुली
- सुलेमानींना संपवून ट्रंप अमेरिकेची निवडणूक पुन्हा जिंकू शकतील?
- 176 प्रवाशांना घेऊन जाणारं युक्रेनचं विमान इराणच्या मिसाईलने पाडलं?
- अमेरिकेला अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स द्यायला इराणचा नकार
- 'मीच सुलेमानीला मारण्याचे आदेश दिले कारण...'
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)