You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
गरोदरपणात प्रवास करताना ही काळजी घ्या
Published
हावडा एक्स्प्रेसमध्ये एका गरोदर महिलेने दोन महिला डॉक्टरांच्या मदतीने ट्रेनमध्ये बाळला जन्म दिला.
पण अशी परिस्थिती जीवावर बेतू शकते. गरोदर असल्यावर प्रवास करताना काय काळजी घ्याल?
प्रवास करताना डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन, मल्टीव्हिटॅमिन्स आणि डॉक्टरांचा नंबर सोबत असू द्या.
प्रवासाला जाण्याआधी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)