काश्मीरमध्ये इंटरनेट आणि SMS खरंच सुरू झालेत का?
Published
जम्मू आणि काश्मीरमध्ये कलम 370 हे 5 ऑगस्टपासून हटवल्यानंतर इथली इंटरनेट आणि मोबाईल सेवा बंद होती.
31 डिसेंबरला जम्मू आणि काश्मीर प्रशासनाने मोबाईलची एसएमएस सेवा आणि सरकारी हॉस्पिटल्समध्ये इंटरनेट सुरू करण्याची घोषणा केली होती. मात्र, बीएसएनएल वगळता इतर कंपन्यांची सेवा काश्मीर खोऱ्यात पूर्ववत झालेली नाही. सरकारी हॉस्पिटल्समध्येही इंटरनेट सुरू झालेले नाही. याबद्दल अधिक माहिती देतायत बीबीसीचे प्रतिनिधी माजिद जहांगीर आणि रियाझ मसरूर.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)