You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
CAA आंदोलन: आसाम हिंसाचारात 17 वर्षीय सॅमच्या मृत्यूला जबाबदार कोण?
नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाचं आता कायद्यात रुपांतर झालंय. आणि त्यानंतर देशभरात, खासकरून ईशान्य भारतात कायद्याच्या विरोधात जोरदार निदर्शनं होतायत.
अशाच एका रॅलीच्या दरम्यान गुवाहाटीमध्ये सतरा वर्षीय युवक सॅम स्टॅफर्डचा गोळी लागून मृत्यू झाला.
बीबीसीचे प्रतिनिधी फैसल महम्मद अली आणि काशिफ सिद्दीकी यांनी सॅमच्या घरी जाऊन त्याच्या कुटुंबीयांची भेट घेतली.
वाचा संपूर्ण बातमी इथे -CAA आंदोलनादरम्यान प्राण गमावलेल्या सॅम स्टफर्डचा दोष काय?
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)