You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
शिवाजी विद्यापीठ: छत्रपती शिवाजी महाराज कोल्हापूर विद्यापीठ असा नामविस्तार केल्यावर काय होईल?
शिवाजी विद्यापीठाचा नामविस्तार करण्यावरती सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. शिवाजी विद्यापीठाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असं करण्याची ही मागणी आहे.
यामुळे शिवाजी महाराजांचं नाव उच्चारण्याऐवजी लोक त्या नावाचं लघुरूप करतील आणि CSMV असा उल्लेख करतील, अशी भीती अनेकांना वाटत आहे. खरंच या नामविस्ताराने काही साध्य होईल का, असा प्रश्न आम्ही इतिहास आणि समाजअभ्यासकांना विचारला. त्यांची मतं जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हीडिओ.
वाचा संपूर्ण बातमी - छत्रपती हा उल्लेख टाळला तर शिवाजी महाराजांचा अपमान होतो का?
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)