शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची चर्चा या मुद्द्यांवर फिस्कटू शकते - पाहा व्हीडिओ
Published
प्रचंड वेगळी विचारधारा असलेल्या या पक्षांमध्ये मतभेदाचे असे कोणते मुद्दे आहेत, ज्यावर तडजोड झाल्यावरच काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेनेसोबत जाऊ शकतात किंवा या आघाडीचा किमान समान कार्यक्रम आकाराला येऊ शकतो, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
- वाचा संपूर्ण बातमी इथे -शिवसेना-आघाडीच्या 'किमान समान कार्यक्रमात 'हे' मुद्दे अडचणीचे?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)