ओला दुष्काळ : नाशिकमध्ये एका आठवड्यात 4 शेतकरी आत्महत्या

Published

राज्यात सर्वदूर अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना जेरीला आणलंय. नाशिक जिल्ह्यात एका आठवड्यात 4 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

द्राक्ष बागायतदारांनी आत्महत्या करण्याच्या घटना सहसा ऐकिवात येत नाहीत. पण या पावसाने त्यांनाही सोडलेलं नाही. नाशिकमधून प्रवीण ठाकरे यांचा ग्राउंड रिपोर्ट

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)