Village Food Factory: गावात मस्स्त मटण-चिकन बनवणारे युट्यूबर आजोबा - पाहा व्हीडिओ
Published
या आजोबांचं नाव 'डॅडी' अरमुगम. व्हिलेज फूड फॅक्टरी या युट्यूब चॅनेलद्वारे ते त्यांच्या रेसिपीज जगासमोर मांडतात.
डॅडींचं फारसं शिक्षण झालेलं नाही. त्यांना इंग्रजी येत नाही. पण स्वयंपाक करता येतो.
त्यांच्या मुलाला ही कल्पना सुचली. आणि त्याने Village Food Factory हे युट्यूब चॅनल सुरू केलं. आज त्यांच्या चॅनेलचे 32 लाख सबस्क्रायबर्स आहेत.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)