बंडखोर भिक्खू: जेव्हा या महिलांनी परंपरा झुगारत घेतली दीक्षा...

Published

थायलंडमध्ये महिला भिक्खू होण्याची परंपरा यांनी सुरू केली आहे. दीक्षा घेण्यासाठी त्या परदेशात गेल्या.

दीक्षेनंतर त्यांचं नाव धम्मनंदा असं आहे. त्यांना बंडखोर भिक्खू म्हटलं जातं.

टीका होऊनही त्यांनी महिलांसाठी विहार उभारलं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)