लडाख हे मरगळलेलं राज्य होण्याची का वाटतेय स्थानिकांना भीती?

व्हीडिओ कॅप्शन, लडाख हे मरगळलेलं राज्य होण्याची का वाटतेय स्थानिकांना भीती?
Published

जम्मू- काश्मीर आणि लडाख हे दोन स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश म्हणून 31 ऑक्टोबरपासून अस्तित्वात आले आहेत. 5 ऑगस्टला केंद्र सरकारने कलम 370 कलम रद्द केलं होतं आणि या भागाचा विशेष दर्जा काढून घेतला होता.

गेल्या तीन महिन्यांत काश्मीरमध्ये व्यवहार सुरू झाले असा दावा सरकारकडून केला जातोय. बीबीसी प्रतिनिधींनी दिलेल्या माहितीनुसार अजूनही काश्मीर खोऱ्यातल्या अनेक भागात व्यवहार ठप्प आहेत. लडाखमध्ये नेमकी काय परिस्थिती आहे, लोकांच्या भावना काय आहेत याविषयीचा हा रिपोर्ट-

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)