कोलंबियातल्या तरुणांना लागलंय वेगाचं जीवघेणं व्यसन

Published

कोलंबियामधल्या गरीब वस्त्यांमध्ये राहाणाऱ्या मुलांमध्ये या प्रकाराची भलतीच क्रेझ आहे.

कित्येक तरुणांचे यामध्ये अपघात झाले आहेत. तरीही मुलांना ते सोडवत नाही.

हे असं विचित्र व्यसन का लागलं असावं? आपला जीव धोक्यात आहे हे लक्षात येऊनही ती मुलं असा खेळ का करत असावेत?

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)