You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
शिक्षणात QR कोड पद्धत वापरणारी खांडवी मुलींची शाळा- पाहा व्हीडिओ
Published
सोलापूर जिल्ह्यातील खांडवी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनी QR कोडच्या माध्यमातून शिक्षण घेत आहेत. ही संकल्पना बार्शी येथील शिक्षक रणजीत डिसले यांची आहे.
पुढे ही संकल्पना महाराष्ट्र सरकारने राज्यभर अमलात आणलीच, मात्र मायक्रोसॉफ्टसारख्या जगप्रसिद्ध संस्थेनंही या संकल्पनेचं कौतुक केलं.
रिपोर्टर - राहुल रणसुभे
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)