73 व्या वर्षी जुळ्यांना जन्म देणाऱ्या आजीबाई - पाहा व्हीडिओ

व्हीडिओ कॅप्शन, 73 व्या वर्षी जुळ्यांना जन्म देणाऱ्या आजीबाई
Published

आंध्रप्रदेशातील 82 वर्षीय राजा राव आणि 73 वर्षीय मंगयाम्मा यांनी IVF तंत्रज्ञानाद्वारे जुळ्या मुलांना जन्म दिला. यामुळे त्या मूल जन्माला घालणाऱ्या वयोवृद्ध महिलांपैकी एक ठरल्या.

सामाजिक दबावामुळे त्यांना या वयात मूल जन्माला घालण्याचा निर्णय घ्यावा लागल्याचं त्यांच्या डॉक्टरांनी सांगितलं.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)