You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
काश्मीर: कलम 370 रद्द झाल्यानंतरच्या संचारबंदीमुळे शेकडो लग्न ढकलली पुढे - पाहा व्हीडिओ
Published
जम्मू-काश्मीरमध्ये कलम 370 रद्द केल्यापासून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय. काश्मीरमध्ये हा लग्नाचा हंगाम आहे.
पण शेकडो लग्नं या वर्षी रद्द झालीयेत. अनेकांना अगदी छोटेखानी समारंभाचं आयोजन करतानाही त्रास होतोय.
बीबीसीचे आमीर पीरझादा आणि नेहा शर्मा श्रीनगरमध्ये एका मुलीला भेटले. गेल्या अनेक महिन्यांपासून ती तिच्या लग्नाची तयारी करत होती...
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)