You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
ब्रेक्झिट: ब्रिटनचं युरोपातून बाहेर पडण्यासाठीचं गाडं अडलंय तरी कुठे? - पाहा व्हीडिओ
Published
युकेचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी ब्रेक्झिटप्रकरणी संसद पाच आठवडे स्थगित केली आहे.
संसदेचं सत्र सहा आठवडे म्हणजेच 31 ऑक्टोबरपर्यंत चालणं अपेक्षित होतं. मात्र आता संसदेत ब्रेक्झिटवर चर्चा करण्यासाठी फक्त तीन आठवडे असतील.
विरोधी पक्षांनी हे बेकायदेशीर असल्याची टीका केली आहे. मात्र जगातल्या सर्वांत जुन्या लोकशाहीत पंतप्रधानांना असा निर्णय कसा घेता आला?
पाहा हा व्हीडिओ.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)