पहिले लोक बोलायला टाळायचे, आता बनलीय 'मिस डेफ वर्ल्ड' - पाहा व्हीडिओ
Published
ती खूप प्रश्न विचारायची. पुन्हा पुन्हा समजावून सांग म्हणायची. सगळे तिच्यापासून लांब राहायला लागले. पण, मागे हटायचं नाही, असं तिनं मनापासून ठरवलं होतं. ही गोष्ट आहे 'मिस डेफ वर्ल्ड' विदिशा बालियानची.
विदिशाला स्पोर्ट्समध्ये करिअर करायचं होतं, पण दुखापतीमुळे तिला टेनिस सोडावं लागलं.
विदिशानं स्वत:ला सिद्ध करावं, असं तिच्या आईनं मनातून ठरवलं होतं.
ज्या आईला आधी लोकांचे टोमणे खावे लागत होते, तिच आई आज अभिनंदनाचा स्वीकार करत आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)