काश्मीर: श्रीनगरच्या हिंसाचारात अश्रुधुरामुळे अयुब यांचा गुदमरून मृत्यू
Published
काश्मीरमधून 370 कलम हटवल्यानंतर गेल्या तीन आठवड्यांमध्ये काश्मीरच्या काही भागात हिंसक घटना घडल्या आहेत. सुरक्षा दल आणि निदर्शकांमध्ये संघर्ष झाला.
गेल्या आठवड्यात 17 ऑगस्टला श्रीनगरच्या मोहम्मद अयुब खान यांचा सुरक्षा दलाने केलेल्या अश्रुधुराच्या माऱ्यात मृत्यू झाला असं त्यांच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे. याविषयीचा बीबीसीचे प्रतिनिधी आमिर पीरझादा आणि नेहा शर्मा यांचा रिपोर्ट पाहूया.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)