हाँगकाँग: लोकशाहीवादी आंदोलन उग्र झाल्यावर पोलिसांनी झाडल्या फैरी
Published
प्रत्यर्पण विधेयकाच्या विरोधात हाँगकाँगमध्ये जून महिन्यापासून निदर्शनं सुरू आहेत.
निदर्शकांनी पोलिसांवर विटा आणि पेट्रोल बाँब फेकले. त्याला उत्तर देण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.
मात्र आता हाँगकाँगमध्ये पोलिसांनी पहिल्यांदाच निदर्शकांवर फैरी झाडल्या आहेत. त्यामुळे तणाव वाढण्याची शक्यता आहे.
आणि एका अधिकाऱ्याने हवेत गोळीबारही केला. हाँगकाँगमधून जॉन सडवर्थ यांचा हा रिपोर्ट.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)