केरळः पूर जेव्हा घरादाराबरोबर कुटुंबही घेऊन जातो

Published

देशभरातल्या पुरात केरळला सगळ्यात मोठा फटका बसलाय, एकट्या केरळमध्ये 86 मृत्यू नोंदवले गेलेत.

विविध यंत्रणांचं बचावकार्य अजूनही सुरू आहे. वायनाड, मलप्पुरम या जिल्ह्यांमध्ये दरडी कोसळल्याने मोठ्या प्रमाणावर हानी झालीय. विविध राज्यांमध्ये मिळून 185 लोकांचा आतापर्यंत पुरामुळे मृत्यू झालाय.

केरळच्या पूरग्रस्त भागातून बीबीसीच्या दीप्थी बथिनी यांचा रिपोर्ट.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)