You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कलम 370 हटवण्याचे काश्मीरमध्ये काय उमटले पडसाद? - बीबीसीचा ग्राऊंड रिपोर्ट
Published
काश्मीरमध्ये संचारबंदी सुरूच आहे. काही भागात हिंसक निदर्शनं झाली.
काश्मीरची स्वायत्तता काढण्याच्या निर्णयानंतर आणि राज्याच्या विभाजनानंतर काही ठिकाणी ही प्रतिक्रिया उमटली.
पाहुया बीबीसीचे प्रतिनिधी आमिर पीरझादा यांचा ग्राऊंड रिपोर्ट
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)