You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मी माझ्या कॅन्सरचा प्रवास शेयर करतेय कारण...- पाहा व्हीडिओ
Published
फेब्रुवारी महिन्यात कोरियाच्या ब्यूटी व्लॉगर डॉन ली हिला रक्ताच्या कर्करोगाचं निदान झालं.
डॉन लीनं तिचा कॅन्सरचा अनुभव शेयर केला आहे.
6 लाख फॉलोअर्ससोबत यूट्यूबवर तिनं हा अनुभव शेयर केलाय.
या व्हीडिओत ती तिचे केस कापत आहे.
केस कापण्याच्या तिच्या व्हीडिओला 39 लाख लोकांनी पाहिलं आहे.
अनेक लोकांनी मला त्यांचा पाठिंबा दर्शवला आहे. अपेक्षेहून जास्त लोक तो व्हीडिओ पाहतील, असं मला वाटलं नव्हतं, असं ती सांगते.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)