अमेरिका, चीन आणि रशियात पुन्हा शस्त्रास्त्र स्पर्धा होणार?

व्हीडिओ कॅप्शन, अमेरिका, चीन आणि रशियात पुन्हा शस्त्रास्त्र स्पर्धा होणार?
Published

अमेरिका आणि रशिया यांच्यातल्या शीतयुद्धाच्या वेळी झालेल्या इंटरमिडीएट रेंज न्युक्लिअर फोर्सेस या करारातून अमेरिकेनं बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.

रशियानं क्रूझ मिसाईल्सची निर्मिती केल्याचा ठपका ठेवत अमेरिका या करारातून बाहेर पडला आहे. (RUJ) मात्र, अमेरिकेच्या या करारातून बाहेर पडण्याने पुन्हा रशिया, चीन आणि अमेरिकेत शस्त्रास्त्र स्पर्धा सुरू होऊ शकते अशी भीती आता नाटो राष्ट्रांना आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)