पाकिस्तान कारगिल युद्ध का हरलं? बीबीसीचा पाकमधून खास रिपोर्ट...

व्हीडिओ कॅप्शन, पाकिस्तान कारगिल युद्ध का हरलं? बीबीसीचा पाकमधून खास रिपोर्ट...
Published

कारगिल युद्ध झालं आणि त्यात पाकिस्तानला माघार घ्यावी लागली.

पण, या युद्धादरम्यान पाकिस्तानी सरकार आणि लष्कर यांच्यात संवाद नसल्याने नंतर पाकिस्तानवर नामुष्की ओढावली.

तसंच, पाकिस्तान लष्कराचं यात मोठं नुकसान झालं आणि मनुष्यहानीही झाली.

त्यावेळी पाकिस्तानात पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी या युद्धाबाबत कसे निर्णय घेतले याचा आढावा घेतलाय आमच्या पाकिस्तानातल्या प्रतिनिधी शुमाईला जाफरी यांनी सांगतिलं.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)