You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मुलाच्या तोंडातून डॉक्टरांनी काढले 500हून जास्त दात - पाहा व्हीडिओ
Published
या मुलाच्या तोंडातून 500हून अधिक दात बाहेर काढण्यात आले आहेत.
या मुलाचा खालच्या बाजूचा जबडा दुखत असल्यामुळे पालक त्याला चेन्नईच्या दवाखान्यात घेऊन गेले होते.
तिथं मुलाच्या तोंडात 500हून जास्त दातं असल्याचं डॉक्टरांच्या लक्षात आलं. 5 तासांची शस्त्रक्रिया केल्यानंतर हे सर्व दात बाहेर काढण्यात डॉक्टर यशस्वी झाले.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)