आता या पृथ्वीला विनाशापासून फक्त झाडंच वाचवतील

Published

झाडं कार्बन शोषतात, जमिनीची धूप थांबवतात आणि पुराचा धोका कमी करतात.

शास्त्रज्ञांच्या मते अमेरिकेच्या क्षेत्रफळाएवढी झाडं लावली तर जगातला कार्बनडाय ऑक्साईड 25 टक्क्यांनी कमी होईल.

पण टीकाकारांच्या मते हे आकडे अतिआशावादी चित्र रंगवतात.

टीका होत असली तर झाडं लावण्याचे उपक्रम हवामान बदलाशी लढण्यासाठी सगळ्यांत परिणामकारक आणि स्वस्त पर्याय आहेत.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)