'NRCच्या यादीत नाव नसल्याच्या तणावात त्यांनी आत्महत्या केली'
Published
एनआरसी म्हणजेच नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीझनमध्ये नोंद न झाल्यामुळे आसाममध्ये अनेक जण आत्महत्येचा पर्याय स्वीकारत असल्याची गंभीर बाब पुढे आली आहे. या रजिस्टरमध्ये नोंद नसल्यास ते भारताचे नागरिक नसल्याचं मानलं जातं.
मात्र, गेले अनेक वर्ष आसाममध्ये राहत असूनही या यादीत नाव न आलेल्यांना धक्का बसलाय. येत्या 31 ऑगस्टला याची अंतिम यादी प्रसिद्ध होणार आहे.
या सगळ्या परिस्थितीचा आढावा बीबीसीच्या प्रतिनिधी प्रियांका दुबेयांनीघेतलाय. शूट आणि एडीट - डेबलिन रॉय
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)