वर्ल्ड कप 2019: भारत-न्यूझीलंड सेमीफायनल न खेळताच टीम इंडिया फायनल कशी गाठू शकते?
Published
सेमी फायनल न खेळता टीम इंडिया फायनलमध्ये जाऊ शकते? याचं उत्तर आहे हो. आश्चर्य वाटतंय ना! पण हे खरं आहे.
टीम इंडिया-न्यूझीलंड यांच्यातील सेमी फायनलवर सेमी फायनलचं सावट आहे. या सामन्यासाठी राखीव दिवसाची व्यवस्था आहे.
मात्र राखीव दिवशीही सामना न झाल्यास स्पर्धेच्या नियमानुसार प्राथमिक फेरीत गुणतालिकेत अव्वल संघ अंतिम फेरी गाठू शकते.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)