तिवरे धरण फुटलं आणि 4 वर्षांच्या रुद्रने सर्वस्व गमावलं

व्हीडिओ कॅप्शन, तिवरे धरण फुटलं आणि 4 वर्षांच्या रुद्रने सर्वस्व गमावलं
Published

चार वर्षांच्या रुद्र रणजित चव्हाणनं तिवरे धरणफुटीत आपलं सर्वस्व गमावलं आहे.

या घटनेत 18 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 6 जण बेपत्ता आहेत.

या अपघातात त्याचे आई, वडील, आजी, आजोबा आणि दीड वर्षाच्या बहिणीचाही मृत्यू झाला आहे.

रुद्र त्याच्या आत्याकडे आल्यामुळे तो बचावला.

आई बाबाची आठवण त्याला आल्यावर काय करायचं असा प्रश्न त्याच्या आत्याला आता पडला आहे.

शुट - मुश्ताक खान

एडिट - आशिषकुमार

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)